महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा भूकंप ! शरद पवार गटाचे 4 खासदार शिवसेनेच्या संपर्कात?

मार्च 27, 2026 5:52 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । महाराष्ट्रात राजकारणात पुन्हा मोठा भूकंप होण्याची शक्यता आहे. कारण राष्ट्रवादी शरद पवार गटाचे 4 खासदार एकनाथ शिंदेंच्या संपर्कात असल्याची माहिती समोर आली असून असे झाल्यास हा शरद पवार यांना मोठा धक्का असणार आहे.

sharad pawar jpg webp

शरद पवार यांच्या पक्षांने 2024 च्या लोकसभा निवडणुकीत 8 जागांवर विजय मिळवला होता, यातील 4 खासदार हे आता एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याचे वृत्त समोर आलं आहे. त्यामुळे आगामी काळात शरद पवार यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now