⁠ 
बुधवार, ऑक्टोबर 9, 2024
Home | वाणिज्य | ‘या’ आहेत सर्वाधिक मायलेज असलेल्या 10 बाईक ; किमती जाणून घ्या..

‘या’ आहेत सर्वाधिक मायलेज असलेल्या 10 बाईक ; किमती जाणून घ्या..

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ जून २०२३ । अलीकडे महागाईने सर्वांचे कंबरडे मोडून ठेवलेय. त्यात पेट्रोलच्या वाढत्या किमतीने वाहन चालविणे जिकरीचे झाले होते. पायाभूत सुविधा अद्याप पूर्ण न झाल्यामुळे भारतात इलेक्ट्रिक दुचाकी खरेदी करणे फायदेशीर दिसत नाही.

अशा परिस्थितीत प्रत्येकजण चांगली मायलेज असलेली बाईक घेण्याचा प्रयत्न करत आहे. तुम्हीही मायलेज देणारी गाडी घेण्याचा विचार करत असाल तर आज आम्ही तुम्चाला टॉप-10 सर्वोत्तम मायलेज बाइक्सबद्दल सांगणार आहोत. यामध्ये तुम्हाला बजाजपासून हिरो आणि टीव्हीएसपर्यंतचे पर्याय मिळतील.

या आहेत सर्वाधिक मायलेज असलेल्या 10 बाइक्सची यादी:

बजाज प्लॅटिना 100 – मायलेज: 72 kmpl, किंमत: 63,130 रुपये (एक्स-शोरूम)
TVS स्पोर्ट – मायलेज: 70 kmpl, किंमत: Rs 63,950 (एक्स-शोरूम)
बजाज प्लॅटिना 110 – मायलेज: 70 kmpl, किंमत: 69,216 रुपये (एक्स-शोरूम)
बजाज सीटी 110 – मायलेज: 70 kmpl, किंमत: 66,298 रुपये (एक्स-शोरूम)
TVS स्टार सिटी प्लस – मायलेज: 68 kmpl, किंमत: Rs 72,305 (एक्स-शोरूम)
Hero HF Deluxe – मायलेज: 65 kmpl, किंमत: Rs 59,890 (एक्स-शोरूम)
TVS Radeon – मायलेज: 65 kmpl, किंमत: Rs 59,925 (एक्स-शोरूम)
Honda CD 110 Dream – मायलेज: 65 kmpl किंमत: 70,315 रुपये (एक्स-शोरूम)
Hero Splendor Plus – मायलेज: 60 kmpl, किंमत: Rs 72,728 (एक्स-शोरूम)
Honda SP 125 – मायलेज: 65 kmpl, किंमत: 82,486 रुपये (एक्स-शोरूम)

वरील दिलेल्या किमतीत बदल असू शकतो. कृपया आपल्या संबंधित डिलरशिपशी संपर्क करून किंमत जाऊन घ्या

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.