जळगाव लाईव्ह न्यूज । १७ जानेवारी २०२२ । रावेर येथील भोकरीकर गल्लीतील रहिवासी बबाबाई देविदास लोहार (वय ९२) यांचे १६ जानेवारीला पहाटे ५ वाजता निधन झाले.

त्यांच्या पश्चात तीन मुले, चार मुली, सुना, जावई व नातवंडे असा परिवार आहे. त्या किशोर लोहार, गणेश लोहार व विश्वकर्मा कन्स्ट्रक्शनचे संचालक गोपाळ लोहार यांच्या मातोश्री होत.

हे देखील वाचा :
- भाजप जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी यांना पितृशोक; आदर्श शिक्षक डी. सी. चौधरी यांचे ८३ व्या वर्षी निधन
- विमलबाई रामचंद्र थोरात यांचं निधन
- जळगाव लाईव्हचे चेतन पाटील यांना मातृशोक
- प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचं निधन; उद्योगविश्वावर मोठी शोककळा
- ‘साईमत’चे संपादक प्रमोद बऱ्हाटे यांना पितृशोक; निळकंठ बऱ्हाटे यांचे निधन









