माजी सरपंच युवराज सोनवणे यांचे निधन

जानेवारी 1, 2022 5:26 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १ जानेवारी २०२२ । पाळधी खुर्द ग्रामपंचायतचे माजी प्रभारी सरपंच युवराज मंगा सोनवणे (वय ६१) यांचे शुक्रवारी निधन झाले.

death 5 jpg webp

त्यांच्या पश्चात आई, पत्नी, भाऊ, मुले असा परिवार आहे. ते आरोग्य सेवक किशोर सोनवणे यांचे वडील होते.

हे देखील वाचा :

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now