पाणी पिण्यासाठी गेलेल्या महिलेचा विहिरीत पडून मृत्यू

फेब्रुवारी 18, 2022 9:49 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २० जानेवारी २०२२ । पारोळा तालुक्यातील मुंदाने येथे ४० वर्षीय महिलेचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची दुर्घटना १९ रोजी सायंकाळी ६.३० वाजता घडली. याबाबत पारोळा पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद झाली.

ghat

मुंदाणे येथील सुनंदाबाई धनराज पाटील ( वय ४० ) ही महिला शेतात काम करून विहरीवर पाणी पिण्यासाठी गेली होती. पाय घसरून विहिरीत पडल्याने, पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला. याबाबत अकस्मात मृत्यूची नोंद झाली.

हे देखील वाचा :

    Join WhatsApp

    Join Now

    Join Telegram

    Join Now