10वी पास उमेदवारांसाठी गोल्डन चान्स ! रेल्वेत विनापरीक्षा थेट 3612 जागांसाठी भरती

मे 27, 2022 6:19 PM

Western Railway Recruitment 2022 : 10वी पास उमेदवारांसाठी रेल्वेत जॉब करण्याचा गोल्डन चान्स आहे. पश्चिम रेल्वेत अप्रेंटिस पदाच्या 3612 जागांसाठी भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पात्र उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो. अर्ज कारण्याची शेवटची तारीख 27 जून 2022 आहे.

train

एकूण पदसंख्या : ३६१२

पदाचे नाव व पदसंख्या :

1) फिटर 941
2) वेल्डर 378
3) कारपेंटर 221
4) पेंटर 213
5) डिझेल मेकॅनिक 209
6) मेकॅनिक (मोटार व्हेईकल) 15
7) इलेक्ट्रिशियन 639
8) इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक 112
9) वायरमन 14
10) Reff. & AC मेकॅनिक 147
11) पाईप फिटर 186
12) प्लंबर 126
13) ड्राफ्ट्समन (सिव्हिल) 88
14) PASAA 252
15) स्टेनोग्राफर 08
16) मशीनिस्ट 26
17) टर्नर 37

शैक्षणिक पात्रता : ०१) ५०% गुणांसह १० वी परीक्षा उत्तीर्ण  ०२) संबंधित ट्रेड मध्ये NCVT/SCVT

वयाची अट : २७ जून २०२२ रोजी १८ ते २४ वर्षे [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]

शुल्क : १००/- रुपये [SC/ST/PWD/महिला – शुल्क नाही]

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : पश्चिम रेल्वे (महाराष्ट्र)

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification): पाहा

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now