8वी पास/नापास उमेदवारांसाठी सरकरीची नोकरीची उत्तम संधी.. दरमहा 50,000 पगार मिळेल

नोव्हेंबर 23, 2022 5:46 PM

8 वी पास/नापास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची मोठी संधी निर्माण झाली आहे. संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या वेलिंग्टन कॅन्टोन्मेंट बोर्डामध्ये भरती होणार आहे. यासाठीची जाहिरात प्रसिद्ध झालेली असून यासाठी पात्र उमेदवाराने ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 2 डिसेंबर 2022 आहे.

job jpg webp

पद संख्या – 4 पदे

रिक्त पदाचे नाव : सफाईवाला

आवश्यक शैक्षणिक पात्रता :
उमेदवार 8वी पास/नापास
साफसफाईच्या कामात प्रवीण असणे आवश्यक आहे.
शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त असणे आवश्यक आहे.

वय मर्यादा – 21 ते 30 वर्षे
परीक्षा फी – Rs. 150/-
मिळणारे वेतन – Rs. 15,700/- ते 50,000/- दरमहा

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 2 डिसेंबर 2022

जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा – APPLY

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now