हवामान
जळगावकरांनो स्वेटर ठेवा काढून ! थंडीचा कडाका वाढणार, वाचा आगामी पाच दिवसाचा तापमान अंदाज?
जळगाव शहरासह जिल्ह्यात थंडीची चाहूल लागली असून एकाच दिवसात रात्रीच्या तापमानात ४ अंशापर्यंतची घसरण दिसून अली.
आता जळगाव जिल्ह्यात गारठा वाढणार; जाणून घ्या हवामान खात्याचा अंदाज…
जळगावकरांना गुलाबी थंडीची चाहूल लागली असून आज सकाळी वातावरणात धुकं पाहायला मिळालं.
शेतकऱ्यांची पुन्हा चिंता वाढली! हवामान विभागाकडून महाराष्ट्राला धडकी भरवणारा इशारा, 10 जिल्ह्यांना हाय अलर्ट
भारतीय हवामान विभागाकडून हवामान विभागाकडून महाराष्ट्राला धडकी भरवणारा इशारा
जळगावकरांना गुलाबी थंडीची चाहूल, तापमानात आणखी घट होणार? वाचा IMD चा अंदाज..
अवकाळी पावसाने जळगाव जिल्ह्यात दोन दिवसापासून उघडीप दिली आणि ढगाळ वातावरण कमी झाले आहे.
जळगाव जिल्ह्याच्या हवामानाने घेतलं विचित्र वळण! अवकाळीचा मुक्काम वाढला, थंडीचं आगमन कधी?
जळगाव जिल्ह्यात गेल्या दोन आठवड्यांपासून अवकाळी पावसाचे संकट
नोव्हेंबर महिन्यातही अस्मानी संकट कायम: जळगावात अवकाळीने शेतकरी त्रस्त, वाचा आगामी दिवसाचा अंदाज?
१ नोव्हेंबर रोजी पहाटपासून जळगाव शहरासह जिल्ह्यातील अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली.
अवकाळीचे ढग कायम ! जळगाव जिल्ह्यामध्ये आज पावसाचा ‘यलो अलर्ट’
महाराष्ट्रावर मोंथा चक्रीवादळाचं संकट कायम असल्याने पावसाने जळगावसह राज्यातील अनेक ठिकाणी पुन्हा हजेरी लावली आहे.
जळगावात अवकाळीचा मुक्काम वाढल्यानं थंडीचं आगमनही लांबले ; काय आहे IMD अंदाज?
चक्रीवादळामुळे जळगाव जिल्ह्यात अवकाळी पावसाचा मुक्काम दोन दिवस वाढण्याची शक्यता आहे. यामुळे थंडीचं आगमनही लांबलं आहे.
‘मोंथा’चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात पावसाचा मुक्काम वाढला; जळगावात कसं राहणार हवामान?
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या ‘मोंथा’ चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा अवकाळी पावसाचे संकट निर्माण झाले आहे.










