हवामान
जळगावमध्ये थंडीची तीव्रता आणखी वाढली ; पारा ६.९ अंश सेल्सिअसवर
उत्तर भारतातून येणाऱ्या शितलहरींमुळे जळगाव शहरासह जिल्ह्याच्या किमान तापमानात घसरण झाली असून यामुळे थंडीने जळगावकर गारठले आहे.
थंडीने जळगावकर गारठले! पारा ७ अंशावर, सहा वर्षानंतर तापमान सर्वात कमी
जळगावचा पारा ७ अंश सेल्सिअसवर घसरला असून, हा या हंगामातील सर्वांत कमी तापमानाचा अनुभव आहे.
सलग तिसऱ्या दिवशी पारा घसरला; IMD कडून जळगाव जिल्ह्यांत थंडीच्या लाटेचा अलर्ट
उत्तरेकडील शीतलहरींचा परिणाम जळगाव शहरासह जिल्ह्यात होत आहे. जिल्ह्यांत थंडीची लाट येण्याची शक्यता असल्याने हवामान विभागाने येलो अलर्ट दिला आहे.
जळगावकरांनो काळजी घ्या! जिल्ह्यात थंडीच्या लाटेचा इशारा, वाचा आगामी ५ दिवसाचा हवामान अंदाज?
जळगाव शहरासह जिल्ह्यात थंडीच्या लाटेचा इशारा हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे.
जळगावात गारठा वाढला ; एकाच दिवसात तापमान ३ अंशाने घसरले, आगामी दिवस असं राहणार तापमान?
उत्तरेकडील शीत लहरींचे पुन्हा महाराष्ट्रात आगमन झाल्याने जळगावसह राज्यात गारठा वाढला आहे.
जळगाव जिल्ह्यात हुडहुडी आणखी वाढला; काय आहे हवामान खात्याचा अंदाज?
गेल्या काही दिवसापासून राज्यातून थंडीने ब्रेक घेतला होता. पण आता पुन्हा एकदा पारा घसरला असून त्यामुळे हुडहुडी भरण्यास सुरूवात होत आहे.
जळगावमध्ये गुलाबी थंडी; पुढील 2 दिवसात थंडीची लाट जोर धरणार? वाचा हवामान अंदाज
जळगावसह राज्यात गारठा कायम असला तरी अनेक ठिकाणी किमान तापमानात चढ उतार सुरु आहे.
सकाळी हुडहुडी, दुपारी उन्हाचा कडाका; चार दिवसांनंतर पुन्हा थंडीची वाट? वाचा हवामान खात्याचा अंदाज
महाराष्टात चार दिवसांनंतर पुन्हा एकदा थंडीची वाट येण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तविली आहे
हुडहुडी वाढणार ! जळगावमध्ये थंडीच्या लाटेची शक्यता; IMD कडून अलर्ट जारी..
आज जळगावसह सहा जिल्ह्यांना थंडीच्या लाटेचा येलो अलर्ट हवामान खात्यानं दिला आहे.









