हवामान
आज महाराष्ट्रात पावसाची स्थिती कशी राहणार? जळगावसाठी काय आहे अंदाज?
सध्या राज्यातील बहुतांश ठिकाणी पावसाने उसंती घेतली असून ऊन सावलीचा खेळ सुरु आहे.
शेतकऱ्यांची चिंता वाढणार ! IMD कडून ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यातील पावसाचा अंदाज जाहीर
या महिन्यात पाऊस कसा राहणार याकडे सर्वांच्या नजरा आहेत. आगामी दोन महिन्याचा पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे .
जळगावकरांची चिंता वाढली ! जिल्ह्यात पावसाला पुन्हा ‘ब्रेक’, या तारखेपर्यंत दमदार पावसाची शक्यता?
चार-पाच दिवसांपासून सुरू असलेल्या रिमझिम पावसामुळे खरिपाच्या पिकांना तात्पुरता दिलासा मिळाला असला तरी जळगावकरांची चिंता वाढली आहे.
महाराष्ट्रात आजही IMD कडून पावसाचा मोठा इशारा ; जळगाव जिल्ह्यातील हवामान स्थिती घ्या जाणून?
राज्यातील काही भागांमध्ये आजही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
Jalgaon : जळगाव जिल्ह्यात पावसाची रिपरिप; आगामी दिवस हवामानाचा अंदाज काय म्हणतो?
जळगाव जिल्ह्यातही पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी वर्ग सुखावला आहे
जळगावात वरुणराजाची कृपादृष्टी ; जिल्ह्यात पुढचे चार दिवस अशी राहणार पावसाची स्थिती?
जळगाव जिल्ह्यात पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी सुखावला आहे.
Rain Alert Today : जळगाव जिल्ह्याला आज मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट
आज राज्यभरात पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. विशेष आज (दि २६ जुलै) जळगाव जिल्ह्याला मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान खात्याकडून जारी करण्यात आला आहे.
पावसाचं जोरदार कमबॅक ! आज महाराष्ट्रातील 8 जिल्ह्यांना रेड अलर्ट, जळगावातील पावसाची स्थिती काय? घ्या जाणून
राज्यात पावसासाठी पोषक हवामान तयार झाले असून आज हवामान विभागाने राज्यातील 8 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जाहीर केला आहे.
Jalgaon : आठवड्याच्या खंडानंतर जळगावात पावसाचा शिडकावा ; आज कसं असेल हवामान?
हवामान विभागाने, राज्यात आज अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला असून याच पार्श्वभूमीवर अलर्ट जारी करण्यात आला आहे.











