जळगाव लाईव्ह न्यूज । २२ जानेवारी २०२२ । महर्षी श्रृँग ऋषी बहुउद्देशीय संस्था व महानगरपलीका यांच्या संयुक्त विद्यमाने १५ ते १८ वयोगटातील मुला, मुलींसाठी लसीकरण शिबीर आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमास वीश्वनाथ जोशी, राधेश्याम व्यास, राजेंद्र जोशी, मीना पांडे, भारती ओझा, मीरा जोशी, हर्षा नागला, प्रीया नागला आदी उपस्थीत होते.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी संस्थेचे अध्यक्ष प्रकाश जोशी, उपाध्यश रवी पांडे, प्रेम जोशी, सुशील पंडीत, जितेंद्र जोशी, मनोज पांडे व मोहित जोशी आदींनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे आयोजन भागवत भवन शनीपेठ येथे घेण्यात आले.
हे देखील वाचा :
- जमीन कर्जासाठी आता ‘एनए’ची गरज नाही! जिल्हाधिकाऱ्यांचे बँकांना स्पष्ट आदेश
- जळगावात DYSP नितीन गणापुरे यांच्या पथकाचा सट्टा-जुगार अड्ड्यांवर छापा!
- शेतकऱ्यांसाठी खुशखबर! सूक्ष्म सिंचनासाठी मिळणार ९०% पर्यंत अनुदान; अर्ज कुठे आणि कसा करायचा?
- खान्देशवासीयांसाठी आनंदवार्ता ! उधना-पुणे ‘अमृत भारत एक्सप्रेस’ला अखेर मंजुरी
- गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात अभियंता दिन साजरा






