जळगाव जिल्हा
कुसुंबा येथे लतादीदींना वाहिली आदरांजली
जळगाव लाईव्ह न्यूज । ८ फेब्रुवारी २०२२ । कुसुंबा येथे गानकोकिळा भारतरत्न स्वर्गीय लतादीदी यांना येथील ग्रामस्थांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
यावेळी लतादीदींच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला. त्यांचे कार्यबद्दल मनोगत व्यक्त करण्यात आले. लतादीदींना “जब तक सुरज चांद रहेगा लतादीदी आपका नाम रहेगा” अशा जयघोषात व मेणबत्ती पेटवून श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी ग्रामपंचायत सदस्य प्रमोद गंगाधर घुगे, ईश्वर पाटील, राजू पाटील, रवींद्र कोळी, सुधाकर पाटील, किरण पाटील, गणेश राजपूत, मुकेश राजपूत, धनसिंग पाटील, अजय पाटील, सागर कासार, दिलीप पाटील, अनिल पाटील, सोनू राजपूत, यश ठाकुर, रोहीत राजपुत व गावकरी उपस्थित होते.
हे देखील वाचा :
- रूद्राक्ष टीमचे कुटुंब नियोजन पथनाट्य ठरले प्रथम विजेते
- गोदावरी अभियांत्रिकीत उद्या स्वावलंबी भारत अभियानार्तंगत उद्यमिता संमेलन
- जळगावात दुध व दुग्धजन्य अन्नपदार्थाचा मुदतबाह्य साठा नष्ट ; अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई
- जळगावात मांजा विक्रीसह वापर करणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई; ८ जण ताब्यात
- ग्राहकांना दिलासा ! मकर संक्रांतीनंतर जळगावच्या सुवर्णपेठेत सोने-चांदीचा भाव घसरला..