दि पाचोरा पीपल्स को ऑपरेटिव्ह बँकेत विविध पदांची भरती ; वाचा पात्रता…

नोव्हेंबर 16, 2023 3:09 PM

दि पाचोरा पीपल्स को ऑपरेटिव्ह बँक पाचोरा अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाइन (ई-मेल)द्वारे अर्ज करावा लागेल.
एकूण रिक्त जागा : 04

The Pachora Peoples Co Operative Bank jpg webp

पदाचे नाव:
मुख्य कार्यकारी अधिकारी – 1 पद
महाव्यवस्थापक (ऑपरेशन, क्रेडिट) – 2 पदे
आयटी व्यावसायिक – 1 पद

आवश्यक पात्रता :
मुख्य कार्यकारी अधिकारी – पदवीधर + CAIIB/DBF/MBA (वित्त)/ डिप्लोमा
महाव्यवस्थापक (ऑपरेशन, क्रेडिट) – पदवीधर, JAIIB/CAIIB, M.B.A. Finance/C.A. , संगणक आणि बँकिंगचे ज्ञान.
आयटी व्यावसायिक पदवी/पदव्युत्तर, M.C.A/M.C.M, बँकिंगचे ज्ञान

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन (ई-मेल).
अर्ज करण्याची अंतिम तारीख : 23 नोव्हेंबर 2023.
अर्ज पाठवण्याचा ई-मेल पत्ता: [email protected]
अर्ज पाठविण्याचा पत्ता : द पाचोरा पीपल्स को-ऑप बँक, मुख्य कार्यालय, स्टेशन रोड, पाचोरा- 424201 जळगाव.

जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now