---Advertisement---
महाराष्ट्र राजकारण

बाकी कुणावरही बोला, बापाचा नाद करायचा नाही: सुप्रिया सुळे

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ जुलै २०२२ । लढणाऱ्या लेकीसाठी बाप बुलंधारी, बाकी कुणावरही बोला पण बाप आणि आईचा नाद नाही करायचा असं म्हणत खासदार सुप्रिया सुळे यांनी भाषणाला सुरुवात केली.

2019 मध्ये 11 जागा राष्ट्रवादीच्या होत्या पण हा योद्धा लढला. राष्ट्रवादीचा आश्वासक चेहरा कोण? असा प्रश्न विचारल्यावर त्याचं उत्तर हे शरद पवार आहे. ही लढाई भाजपच्या विरोधात आहे. भाजप या देशातला सर्वांत भ्रष्टाचारी पक्ष आहे. 

 मोदी यांनी राष्ट्रावादीने 70 हजार कोटींचा घोटाळा केला असे म्हटलंय. नरेंद्र मोदी हे आधी राष्ट्रवादीला नॅचरली करपट पार्टी म्हणायचे. आता त्यांनाच राष्ट्रवादीची गरज पडते. त्यामुळे या देशात सगळ्यात भ्रष्टाचारी पक्ष हा भाजप आहे. 

supriya sule jalgaon jpg webp

---Advertisement---

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---