fbpx
ब्राउझिंग टॅग

Jalgaon Mayor Election

महापौर निवडीवरून सोशल मीडियात गिरीश महाजनांची खिल्ली!

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ मार्च २०२१ । शहर मनपात भाजपचे स्पष्ट बहुमत असताना देखील शिवसेनेच्या जयश्री महाजन या महापौर झाल्या आहेत. भाजपचे नगरसेवक फुटल्याने सोशल मीडियात कमेंटचा पाऊस पडत असून भाजपची खिल्ली उडवली जात आहे. भाजपचे…
अधिक वाचा...

जळगाव महापालिकेवर भगवा फडकणार हे निश्चित; गिरीश महाजनांना जोरदार धक्का

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ मार्च २०२१ । महाराष्ट्रभर गाजत असलेल्या जळगाव महापालिका महापौर आणि उमपहापौरपदांच्या निवडणुकीत शिवसेना सतरा मजलीवर पुन्हा एकदा भगवा फडकणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. यात शिवसेनेला४५ तर भाजपला३० मते मिळाली आहेत.…
अधिक वाचा...

अधिकृत निवडी आधीच शहरात शिवसैनिकांची बॅनरबाजी सुरु

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ मार्च २०२१ ।  शहर मनपाच्या महापौर, उपमहापौर निवडीची प्रक्रिया सभागृहात सुरू असून निवड होण्यापूर्वीच शिवसेनेच्या काही उत्साही कार्यकर्त्यांनी विजयाचे फलक लावले आहे. मनपाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ शिवसेना कार्यकर्ते…
अधिक वाचा...

सरिता माळी यांच्यासह इतरांच्या नावाला भाजपची हरकत

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ मार्च २०२१ । मनपा महापौर, उपमहापौर निवडीची प्रक्रिया ऑनलाईन सुरू असून अर्ज माघारीसाठी १५ मिनिटांचा अवधी देण्यात आला आहे. माघारीची वेळ असताना भाजप-शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये जोरदार खडाजंगी सुरू आहे. मनपातील स्वीकृत…
अधिक वाचा...

भाजप पिठासन अधिकाऱ्यांविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात जाणार

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ मार्च २०२१ । मनपाच्या महापौर, उपमहापौर निवडप्रसंगी शिवसेनेच्या उमेदवार जयश्री महाजन यांच्या अर्जाला भाजपकडून हरकत घेण्यात आली. पिठासन अधिकाऱ्यांनी भाजपची हरकत फेटाळून लावत अर्ज वैध ठरवला आहे. दरम्यान, पिठासन…
अधिक वाचा...

शिवसेनेच्या जयश्री महाजनांच्या अर्जाला भाजपकडून हरकत

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ मार्च २०२१ । शहर मनपाच्या महापौर आणि उपमहापौर निवडीला प्रारंभ झाला असून उमेदवारांचे अर्ज वाचून दाखवले जात आहे. शिवसेनेच्या महापौर पदाच्या उमेदवार जयश्री महाजन यांचा अर्ज वाचून दाखविल्यानंतर सूचक आणि अनुमोदक असलेले…
अधिक वाचा...

सौ.जयश्री सुनील महाजन, महापौर जळगाव मनपा ‘नेमप्लेट’ तयार!

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ मार्च २०२१ । शहर मनपाच्या महापौरपदी शिवसेनेच्या जयश्री सुनील महाजन या विराजमान होणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. जयश्री महाजन यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असून 'सौ.जयश्री सुनील महाजन, महापौर, जळगाव…
अधिक वाचा...

पदासाठी नव्हे तर आमदारांच्या नियोजन शून्य कारभाराला वैतागून स्वतंत्र गटात सामील झालो

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ मार्च २०२१ । गेली दोन दिवसापासून मी पद मिळावे म्हणून दबाव आणत आहे  अशा बातम्या समाज माध्यमात येत आहेत.  मात्र या बातम्या कल्पोकल्पित आहेत. मला कोणत्याही पदाची अपेक्षा नाही आणी नव्हती. शहराच्या आमदारांच्या…
अधिक वाचा...

महापौर व उपमहापौरपदाची निवडणूक ऑनलाईन होऊ नये यासाठी भाजप न्यायालयात

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ मार्च २०२१ । जळगाव महापालिकेच्या महापौर-उपमहापौर पदाची निवडणूक ऑनलाईन होणार आहे. याविरोधात ऑनलाइनऐवजी सभागृहात प्रत्यक्ष मतदान घ्यावे अशी मागणी औरंगाबाद खंडपीठातभाजपतर्फे करण्यात आली आहे. न्या. संजय गंगापूरवाला व…
अधिक वाचा...

भाजप पक्षश्रेष्ठींनी टेकले ‘हात’, फुटीर नगरसेवकांची ‘नकारघंटा!’

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ मार्च २०२१ । चेतन वाणी । शहर मनपाच्या महापौर, उपमहापौर निवडीवरून फुटलेल्या भाजप नगरसेवकांची पुन्हा मनधरणी करण्याचे सर्व प्रयत्न फोल ठरले आहे. पक्षश्रेष्ठींचे कॉल फुटीर नगरसेवक घेत नसून इतरांच्या माध्यमातून दिलेल्या…
अधिक वाचा...