जळगाव लाईव्ह न्यूज । १८ मार्च २०२१ । मनपाच्या महापौर, उपमहापौर निवडप्रसंगी शिवसेनेच्या उमेदवार जयश्री महाजन यांच्या अर्जाला भाजपकडून हरकत घेण्यात आली. पिठासन अधिकाऱ्यांनी भाजपची हरकत फेटाळून लावत अर्ज वैध ठरवला आहे. दरम्यान, पिठासन अधिकाऱ्यांच्या निर्णयाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा इशारा भाजप नगरसेविका ऍड.शुचिता हाडा यांनी दिला आहे. निवडीवरून सभागृहात जोरदार खडाजंगी सुरू आहे.
Related Articles
तर भाजपच्या जुन्या कार्यकर्त्यांना इतर पक्षांच्या सतरंज्या उचलाव्या लागल्या नसत्या… !
जुलै 9, 2023 | 2:36 pm
केळी, कापूस उत्पादक शेतकरी अडचणीत; रावेर लोकसभा मतदारसंघाबाबत नाना पटोले म्हणाले….
ऑक्टोबर 28, 2023 | 2:27 pm
Check Also
Close
-
दुर्दैवी ! जळगावच्या तरुणाला बाथरूममध्ये मृत्यूने गाठले, नेमकं काय घडलंनोव्हेंबर 26, 2023 | 12:13 pm