⁠ 
शनिवार, डिसेंबर 14, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगाव शहर | महापौर निवडीवरून सोशल मीडियात गिरीश महाजनांची खिल्ली!

महापौर निवडीवरून सोशल मीडियात गिरीश महाजनांची खिल्ली!

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ मार्च २०२१ । शहर मनपात भाजपचे स्पष्ट बहुमत असताना देखील शिवसेनेच्या जयश्री महाजन या महापौर झाल्या आहेत. भाजपचे नगरसेवक फुटल्याने सोशल मीडियात कमेंटचा पाऊस पडत असून भाजपची खिल्ली उडवली जात आहे.

कट्यार काळजात घुसली चित्रपटाचे एडिट केलेलं बॅनर

भाजपचे जिल्ह्याचे नेते आ.गिरीष महाजन आणि भाजपवर अनेक मेसेज फिरत असून पक्षाची आणि स्थानिक नेतृत्वाची खिल्ली उडवली जात आहे. तसेच शिवसेना कशी प्रबळ आहे हे दाखविणारे संदेश देखील सोशल मीडियात फिरत आहे.

author avatar
Tushar Bhambare