fbpx
ब्राउझिंग टॅग

Jalgaon Corona Updates

जिल्ह्यात कोरोना तांडव : १०९३ नवीन कोरोना रुग्ण आढळले; आज १२ रुग्णांचा मृत्यू

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ मार्च २०२१ । जळगाव जिल्ह्यातील कोरोनाचा कहर सुरूच आहे. विशेषकरून जळगाव शहरातील परिस्थिती गंभीर होत आहे. आज जिल्ह्यात नवीन १०९३ कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. आज जळगाव शहर ३५६, जळगाव तालुका-३६; भुसावळ ६६, अमळनेर-७६;…
अधिक वाचा...

जळगावकर काळजी घ्या : जळगावात आज ९९४ कोरोना रुग्ण आढळले; शहरात २५० रुग्ण

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ मार्च २०२१ । जळगाव जिल्ह्यातील कोरोना आकडा प्रती दिवस हजाराकडे वाटचाल करत आहे. आज विक्रमी ९९४ नवीन कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे जळगावकरांनी अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. जळगाव शहर २५०, जळगाव तालुका- ५७;…
अधिक वाचा...

सावधान : आज जळगावात ९९२ कोरोना बाधित आढळले; शहरात सर्वाधिक ४३० रुग्ण

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ मार्च २०२१ । जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या काही केल्या कमी होत नाही. दिवसेंदिवस रुग्ण संख्येत वाढ होत असून आज ९९२ नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर आजच ७१६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. दरम्यान, आज ५…
अधिक वाचा...

जळगाव कोरोना अपडेट्स : आज ९८६ कोरोना पॉझिटिव्ह… सविस्तर आकडेवारी जाणून घ्या

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ मार्च २०२१ । जळगाव जिल्ह्यात रोज विक्रमी कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. आज  जळगाव जिल्ह्यात एकूण ९८६ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. दरम्यान, आजच ४१८ रुग्ण कोरोना मुक्त झाले आहे. दरम्यान, मागील काही दिवसापासून…
अधिक वाचा...

जळगाव कोरोना ब्रेकिंग : एकाच दिवसात ९८२ रुग्ण ! वाचा तुमच्या परिसरातील अपडेट्स..

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ मार्च २०२१ । जळगाव जिल्ह्यातील कोरोना तांडव कमी होण्याचे नाव घेत नाहीये. आज जळगावात विक्रमी तब्बल ९८२ नवीन आढळून आले आहेत. दरम्यान, आज ५ जणांचा मृत्यू झाला आहे. जळगाव जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट अधिक तीव्रतेने…
अधिक वाचा...

काळजी घ्या : आज जळगाव जिल्ह्यात 610 नवीन कोरोनाबाधीत रूग्ण

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ मार्च २०२१ । जळगाव जिल्ह्यातील कोरोनाचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे. आज जिल्ह्यात 610 नवीन कोरोनाबाधीत रूग्ण आढळून आलेले आहेत. जळगाव शहर 334, जळगाव ग्रामीण 30, भुसावळ 38 ,अमळनेर 11, चोपडा 67 ,पाचोरा 02, भडगाव 03,…
अधिक वाचा...

आ.मंगेश चव्हाणांच्या पत्नी प्रतिभा चव्हाण यांना कोरोनाची लागण

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ मार्च २०२१ । चाळीसगाव विधानसभा मतदारसंघाचे भाजपा आमदार मंगेश चव्हाण यांच्या पत्नी व शिवनेरी फाउंडेशनच्या अध्यक्षा प्रतिभा मंगेश चव्हाण यांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोना वैश्विक महामारीच्या काळातही प्रतिभाताईंनी…
अधिक वाचा...