जळगावकर काळजी घ्या : जळगावात आज ९९४ कोरोना रुग्ण आढळले; शहरात २५० रुग्ण

मार्च 21, 2021 6:23 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ मार्च २०२१ । जळगाव जिल्ह्यातील कोरोना आकडा प्रती दिवस हजाराकडे वाटचाल करत आहे. आज विक्रमी ९९४ नवीन कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे जळगावकरांनी अधिक काळजी घेणे आवश्यक आहे.

corona-updates

जळगाव शहर २५०, जळगाव तालुका- ५७; भुसावळ- २२२; अमळनेर- ११; पाचोरा- १६०; भडगाव- ६२; धरणगाव- ६६; यावल- ३२; एरंडोल- १; जामनेर- १९; रावेर- ०; पारोळा- ५१; चाळीसगाव- ४५; मुक्ताईनगर- ०; बोदवड- ३; इतर जिल्ह्यातील-० असे एकूण ९९४ नवीन कोरोना रूग्ण आढळून आले आहेत.

जळगाव जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधितांचा आकडा ७७,३८० झाला आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related Stories