ब्राउझिंग टॅग

fight

गावात पाणी नसल्याच्या वादावरून सरपंच – ग्रामस्थांची हाणामारी

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ जून २०२२ । गावात ४ दिवसांपासून पाणी नाही, गावातील लोकांनी मरायचे का? मला गावातील लोक तुम्हाला निवडून का दिले आहे, असे बोलतात. असे बोलल्याच्या कारणावरून सरपंच व ग्रामस्थांमध्ये जबर हाणामारी झाल्याची घटना समोर आली!-->…
अधिक वाचा...

Crime : जुगारात जिंकलेल्या पैशांवरून वाद, तरुणाला मारहाण करीत केले रक्तबंबाळ

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ मे २०२२ । शहरातील पिंप्राळा हुडको परिसरात फटका जुगार खेळताना एक तरुण २५ हजार रुपये जिंकला होता. जुगारात जिंकलेले पैसे मागितल्याचा कारणावरून तरुणाच्या घरी जाऊन त्याला तिघांनी बेदम मारहाण केल्याची घटना रात्री १२.१०!-->…
अधिक वाचा...

रंगपंचमीला वाद : शिवीगाळचा जाब विचारल्याने एकावर चॉपरने १५ वार

जळगाव लाईव्ह न्यूज । २० मार्च २०२२ । जळगावात रंगपंचमीला अनेक वाद झाले. जुने जळगावातील तेली चौकात शिवीगाळ का करतो असे विचारल्याच्या कारणावरून दोन जणांना शिवीगाळ करून धारदार चॉपरने वार करून गंभीर दुखापत केल्याची घटना घडली. याप्रकरणी शनीपेठ!-->…
अधिक वाचा...

नाथाभाऊंना शिवीगाळ, रोहिणी खडसेंशी अरेरावी : राष्ट्रवादी पदाधिकाऱ्याच्या घरी सेनेचा राडा

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ डिसेंबर २०२१ । गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात महाआघाडीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये वादाची ठिणगी पडली असून बोदवड येथून प्रकाराला सुरुवात झाली. शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याने टाकलेल्या पोस्टचा राग!-->…
अधिक वाचा...

कोर्टाजवळ मध्यरात्री दोन गट भिडले, चारचाकीची तोडफोड

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ नोव्हेंबर २०२१ । शहरात हाणामाऱ्यांचे प्रकार नित्याचेच झाले असून बुधवारी मध्यरात्री जिल्हा न्यायालयाच्या मागील बाजूला दोन गटात हाणामारी झाली. हाणामारीत एका चारचाकीची तोडफोड करण्यात आली असून याप्रकरणी शहर पोलिसात…
अधिक वाचा...

कट लागल्याच्या कारणावरून दोन गटात हाणामारी, जिल्हा रुग्णालयात गोंधळ

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ नोव्हेंबर २०२१ । शहराकडून मोहाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर लांडोरखोरी उद्यानाजवळ गुरुवारी दुपारी ११ वाजेच्या सुमारास दुचाकीचा कट लागल्यावरून चार तरुणांमध्ये वाद झाला. चौघे तरुण आरटीओ ट्रॅकला पोहचताच त्यांच्यात तुफान…
अधिक वाचा...

सम्राट कॉलनीत वाद, तरुणावर चॉपर हल्ला

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ ऑक्टोबर २०२१ । शहरातील सम्राट कॉलनी परिसरात शुक्रवारी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास दोन तरुणांमध्ये वाद झाला. वाद वाढल्याने एकावर चॉपरने वार करण्यात आला आहे. सम्राट कॉलनी परिसरात रात्री ९.३० च्या सुमारास दोन…
अधिक वाचा...

कुत्रा चोरीचा वाद ६ महिन्यांनी पोहचला पोलीस ठाण्यात, पोलिसांसमोर पेच..

जळगाव लाईव्ह न्यूज । चेतन वाणी । पोलिसात कोण आणि कसली तक्रार द्यायला जाईल याचा काही नेमच नसतो. जळगाव शहर पोलीस ठाण्यात असेच एक प्रकरण आले असून पोलिसांसमोर देखील नेमके करावे काय? असा पेच निर्माण झाला आहे. शहरातील भोईटे नगरात शेजारी शेजारी…
अधिक वाचा...

पोलिसाला मारहाण प्रकरण : दोघांना ४ पर्यंत पोलीस कोठडी, इतरांचा शोध सुरु

जळगाव लाईव्ह न्यूज । १ ऑक्टोबर २०२१ । शहरातील टॉवर चौकात गुरुवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास विनाकारण फिरणाऱ्या तरुणांना हटकल्याचा राग आल्याने त्यांनी पोलीस कर्मचारी किशोर निकुंभ यांना मारहाण केल्याचा प्रकार घडला होता. याप्रकरणी शहर पोलीस…
अधिक वाचा...