CB Deolali Recruitment

देवळाली कॅन्टोनमेंट बोर्डात बंपर भरती ; 7वी पास ते पदवीधरांना नोकरीची मोठी संधी..

देवळाली कॅन्टोनमेंट बोर्डात विविध पदांसाठी मोठी भरती होणार असून यासाठी पदांनुसार इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज पोहचण्याची ...