⁠ 
शुक्रवार, एप्रिल 19, 2024

देवळाली कॅन्टोनमेंट बोर्डात बंपर भरती ; 7वी पास ते पदवीधरांना नोकरीची मोठी संधी..

देवळाली कॅन्टोनमेंट बोर्डात विविध पदांसाठी मोठी भरती होणार असून यासाठी पदांनुसार इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 13 जानेवारी 2023 (05:00 PM) आहे

एकूण जागा : २६

पदाचे नाव आणि पदसंख्या :
1) जनरल सर्जन 01
2) जनरल फिजिशियन 01
3) O & G स्पेशलिस्ट 02
4) बालरोगतज्ञ 01
5) भूलतज्ज्ञ 01
6) नेत्ररोग तज्ज्ञ 01
7) डेंटल सर्जन 01
8) लॅब टेक्निशियन 01
9) असिस्टंट हेल्थ इंस्पेक्टर 01
10) चौकीदार 02
11) लॅब अटेंडंट 01
12) असिस्टंट मेकॅनिक 01
13) फिटर 01
14) केमिकल मजदूर 01
15) वाल्वमन 01
16) ज्युनियर इंजिनिअर (इलेक्ट्रिकल) 01
17) असिस्टंट ड्राफ्ट्समन 02
18) क्लीनर 02
19 कारपेंटर 01
20) पेंटर 01
21) मजदूर/हेल्पर 02

शैक्षणिक पात्रता:

पद क्र.1: (i) MBBS (ii) MS/DNB
पद क्र.2: (i) MBBS (ii) MD/DNB/FCPS
पद क्र.3: (i) MBBS (ii) MD/MS GYN/DGO/DNB
पद क्र.4: (i) MD Paed / DCH/ DNB
पद क्र.5: (i) MBBS (ii) MD Anaesthetist / DA / DNB
पद क्र.6: (i) MBBS (ii) MS Ophthalmology / DOMS/DNB/FCPS
पद क्र.7: BDS+02 वर्षे अनुभव किंवा MDS
पद क्र.8: (i) B.Sc (ii) DMLT
पद क्र.9: (i) 12वी उत्तीर्ण (ii) स्वच्छता निरीक्षक कोर्स
पद क्र.10: 10वी उत्तीर्ण
पद क्र.11: (i) 12वी उत्तीर्ण (ii) DMLT
पद क्र.12: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (मेकॅनिक)
पद क्र.13: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (फिटर)
पद क्र.14: 08वी उत्तीर्ण
पद क्र.15: 10वी उत्तीर्ण
पद क्र.16: इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा
पद क्र.17: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (ड्राफ्ट्समन-सिव्हिल)
पद क्र.18: 07वी उत्तीर्ण
पद क्र.19: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (कारपेंटर)
पद क्र.20: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (पेंटर)
पद क्र.21: 07वी उत्तीर्ण

वयाची अट: 13 जानेवारी 2023 रोजी 21 ते 35 वर्षे[SC/ST: 05 वर्षे सूट,OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: नाशिक

अर्ज शुल्क : 700 रुपये /-[SC/ST/PwBD/Transgender/महिला: ₹350/-, ExSM: ₹400/-]

अर्ज पद्धती : ऑफलाईन
अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 13 जानेवारी 2023 (05:00 PM)
अर्ज पाठविण्याचा पत्ता: The Office of the Cantonment Board, Cannaught Road, Deolali Camp, Tai. Dist. Nashik (Maharashtra), PIN 422 401

अधिसूचना पाहण्यासाठी : इथे क्लीक करा