भाजपाचे प्रदेशाध्यक्ष सी आर पाटील

गुजरातमधील विजयानंतर नरेंद्र मोदींनी केले जळगावच्या या सुपुत्राचे कौतूक

जळगाव लाईव्ह न्युज | ८ डिसेंबर २०२२ | केवळ गुजरात राज्याचे नव्हे तर संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला ...