शिंदे-फडणवीस पुन्हा दिल्ली दौऱ्यावर ; मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा मुहूर्त निघणार?
जळगाव लाईव्ह न्यूज । ६ ऑगस्ट २०२२ । राज्यात शिंदे गट आणि भाजपचे नवीन सरकार स्थापन होऊन महिना उलटला. मात्र अद्यापही या नव्या सरकारचा मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. यावरून विरोधकांकडून ...