जळगाव लाईव्ह न्यूज । २२ एप्रिल २०२१ । शहरातील अवैध दारू विक्री व अवैध वाळू वाहतूक बाबत समाजवादी पार्टी जळगाव जिल्हा निरीक्षक शेख मोइंनोंदींन इक्बाल व महफिले फैज नूरी फौंडेशन अध्यक्ष इरफान नूर सहाब यांनी शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक यांना निवेदन देऊन तक्रार केली.
जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
टेलिग्राम । फेसबुक । ट्विटर । इंस्टग्राम ।युट्युब। गुगल न्यूज