⁠ 
शुक्रवार, एप्रिल 26, 2024

BSF मध्ये 10वी उत्तीर्णांसाठी सुवर्णसंधी.. तब्बल 10 हजारांहून अधिक जागा रिक्त ; आताच करा अर्ज

जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । 10वी पास उमेदवारांना नोकरीची मोठी संधी चालून आलीय. कर्मचारी निवड आयोग (SSC) च्या कॉन्स्टेबल GD अंतर्गत सीमा सुरक्षा दल (BSF) मध्ये बंपर भरती निघाली आहे. अधिसूचनेनुसार, BSF मध्ये 10 हजार 497 जागा रिक्त असून यासाठी पात्र उमेदवारांनी 30 नोव्हेंबर 2022 पर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा. SSC GD Recruitment 2022

रिक्त पदाचा तपशील :
पुरुष :

अनुसूचित जाती पुरुष – 1405
ST पुरुष – 917
ओबीसी पुरुष – 1980
EWS पुरुष-887
अनारक्षित पुरुष-3733

महिला :
अनुसूचित जाती महिला – 245
ST महिला – 163
ओबीसी- 348
EWS महिला – 158
अनारक्षित महिला – 661

आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि वय मर्यादा :
उमेदवार मान्यताप्राप्त बोर्डातून 10वी उत्तीर्ण असावा.
तसेच उमेदवारांचे वय किमान १८ वर्षे आणि कमाल २३ वर्षे असावे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना उच्च वयोमर्यादेत सवलत मिळेल. या भरतीमध्ये सर्व उमेदवारांना कमाल वयोमर्यादेत ३ वर्षांची सूट मिळेल.

शारीरिक मानक चाचणी (PST)
उंची (पुरुष)- 170 सेमी
उंची (महिला) – 157 सेमी
छाती (पुरुष) – विस्ताराशिवाय 80 सेमी, कमीतकमी 5 सेमी फुगलेली असावी

अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख :
30 नोव्हेंबर 2022
अधिकृत संकेतस्थळ : https://ssc.nic.in/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा