नोकरीची सुवर्णसंधी.. 12 वी पास उमेदवारांसाठी बंपर भरती, पगार 81100 पर्यंत मिळेल

मे 18, 2022 2:41 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ मे २०२२ । सरकारी नोकरी करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी आहे. दिल्ली पोलीस हेड कॉन्स्टेबल भरतीची अधिसूचना (SSC Delhi Police HC Recruitment 2022) स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) द्वारे जारी करण्यात आलेली आहे. या भरती प्रक्रियेअंतर्गत दिल्ली पोलीस हेड कॉन्स्टेबलच्या 835 पदे भरण्यात येणार आहेत. या पदांसाठी ऑनलाइन अर्ज भरण्यास सुरुवात झाली असून उमेदवार एसएससीच्या अधिकृत वेबसाइट ssc.nic.in वर जाऊन अर्ज करू शकतील. अर्ज करण्याची अंतिम तारीख 16 जून 2022 निश्चित करण्यात आली आहे.

SSC MTS Recruitment 2022 jpg webp

एकूण पदसंख्या : 835 जागा

पदाचे नाव: हेड कॉन्स्टेबल (मिनिस्टीरियल)

शैक्षणिक पात्रता: कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून इयत्ता 12 वी (मध्यवर्ती) परीक्षा उत्तीर्ण झालेले उमेदवार अर्ज करू शकतात. याशिवाय, टायपिंगचा वेग विशिष्ट इंग्रजीमध्ये 30 wpm किंवा हिंदीमध्ये 25wpm असावा.

वयाची अट: 01 जानेवारी 2022 रोजी 18 ते 25 वर्षे.   [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: दिल्ली 

Fee: General/OBC: ₹100/-   [SC/ST/ExSM/महिला: फी नाही]

इतका पगार मिळेल
उमेदवारांना वेतन स्तर 4 अंतर्गत 25500 रुपये ते 81100 रुपये पगार दिला जाईल.
अर्ज करण्याची अंतिम तारीख : 16 जून 2022
परीक्षा (CBT): सप्टेंबर 2022

अधिसूचना वाचण्यासाठी : येथे क्लीक करा

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now