पदवीधरांसाठी सरकारी नोकरीची मोठी संधी! SSC मार्फत तब्बल 12,256 पदांवर मेगाभरती

मे 23, 2026 5:00 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या एक मोठी संधी चालून आलीय. कर्मचारी निवड आयोगाने (SSC) संयुक्त पदवी स्तर (CGL) परीक्षा २०२६ साठी अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. या भरती मार्फत विविध पदांच्या तब्बल १२,२५६ रिक्त पदे भरली जातील. या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून ती इच्छुक उमेदवार २२ जून रोजी रात्री ११:०० वाजेपर्यंत अर्ज करू शकतात. SSC CGL Bharti 2026

SSC CGL

परीक्षेचे नाव: SSC संयुक्त पदवीधर स्तर परीक्षा 2026 | SSC CGL Recruitment 2026

पदाचे नाव & तपशील:

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1असिस्टंट ऑडिट ऑफिसर12,256
2असिस्टंट अकाउंट्स ऑफिसर
3असिस्टंट सेक्शन ऑफिसर
4असिस्टंट/असिस्टंट सेक्शन ऑफिसर
5इंस्पेक्टर ऑफ इनकम टॅक्स
6इंस्पेक्टर (Central Excise)
7इंस्पेक्टर  (Preventive Officer)
8इंस्पेक्टर (Examiner)
9असिस्टंट एनफोर्समेंट ऑफिसर
10सब इंस्पेक्टर
11इंस्पेक्टर
12एक्झिक्युटिव असिस्टंट
13रिसर्च असिस्टंट
14डिविजनल अकाउंटेंट
15सब इंस्पेक्टर/ज्युनियर इंटेलिजेंस ऑफिसर
16ज्युनियर स्टॅटिस्टिकल ऑफिसर
17स्टॅटिस्टिकल इन्व्हेस्टीगेटर ग्रेड-II
18ऑफिस सुपरिंटेंडेंट
19सेक्शन हेड
20ऑडिटर
21अकाउंटेंट
22अकाउंटेंट /ज्युनियर अकाउंटेंट
23पोस्टल असिस्टंट / सॉर्टिंग असिस्टंट
24वरिष्ठ सचिवालय सहाय्यक / उच्च श्रेणी लिपिक
25सिनियर एडमिन असिस्टंट
26टॅक्स असिस्टंट
27सब-इंस्पेक्टर
Total12,256

शैक्षणिक पात्रता:

असिस्टंट ऑडिट ऑफिसर: (i) पदवीधर (ii) राज्याच्या प्रादेशिक/अधिकृत भाषेतील नैपुण्य
ज्युनियर स्टॅटिस्टिकल ऑफिसर: कोणत्याही शाखेतील पदवी व 12वीत गणितामध्ये किमान 60% गुण किंवा सांख्यिकीसह कोणत्याही विषयात पदवी.
स्टॅटिस्टिकल इन्व्हेस्टीगेटर ग्रेड-II: सांख्यिकी, गणित, अर्थशास्त्र, लोकसंख्याशास्त्र, लोकसंख्या अभ्यास, संक्रिया संशोधन (Operations Research), माहिती तंत्रज्ञान, संगणक शास्त्र, संगणक अभियांत्रिकी, संगणक तंत्रज्ञान, संगणक उपयोजन, डेटा विज्ञान किंवा कृत्रिम बुद्धिमत्ता यांपैकी कोणत्याही विषयातील पदवी.
उर्वरित पदे: कोणत्याही शाखेतील पदवी.

वयोमर्यादा : 01 ऑगस्ट 2026 रोजी,18 ते 32 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज शुल्क : General/OBC: ₹100/- [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]
परीक्षा (Tier I): ऑगस्ट 2026
परीक्षा (Tier II): डिसेंबर 2026

जाहिरात (PDF)Click Here
Online अर्जApply Online

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now