सशस्त्र सीमा बलात 10वी पाससाठी मेगाभरती ; 69,100 पगार मिळेल, असा करा अर्ज?

सप्टेंबर 29, 2022 3:17 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । सशस्त्र सीमा बल (Sashastra Seema Bal) मध्ये भरती निघाली असून यासाठीची जाहिरात (SSB Recruitment 2022)प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. लक्ष्यात असू द्या अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख १४ ऑक्टोबर २०२२ आहे.

ssb bharti 2022 jpg webp

एकूण जागा : ३९९

पदाचे नाव : कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी)
आवश्यक पात्रता : या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदानुसार दहावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच Sports Qualification मध्ये उमेदवारांनी शिक्षण आणि अनुभव असणं आवश्यक आहे.तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्रत शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून मधून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

वयोमर्यादा :
या भरतीसाठी वयोमर्यादा 18 वर्षे ते 23 वर्षे आहे. वयाच्या गणनेसाठी महत्त्वाची तारीख ही अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. शासनाच्या नियमानुसार वयात सवलत दिली जाईल.

परीक्षा फी : १०० रुपये /-
पगार : २१,७००/- रुपये ते ६९,१००/- रुपये.

अर्ज पाठविण्याचा पत्ता : जाहिरात पाहा

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now