जळगाव जिल्हा

अखिल भारतीय लेवा विकास महासंघच्या विद्यार्थी संघटना उपाध्यक्षपदी सोहन भोळे

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० जानेवारी २०२२ । अखिल भारतीय लेवा विकास महासंघ विद्यार्थी संघटना जळगाव ग्रामीणच्या उपाध्यक्षपदी सोहन हरीष भोळे यांची निवड करण्यात आली आहे.

ही निवड संघटनेचे जिल्हाध्यक्ष सागर सरोदे यांनी केली.

हे देखील वाचा :

Related Articles

Back to top button