समाजसेवक मोहन करोसिया यांचे निधन

जानेवारी 16, 2022 11:25 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ जानेवारी २०२२ । गुरू नानक नगरातील रहिवासी मेहतर समाजाचे समाजसेवक तथा बाबा सेवादास मित्र मंडळाचे प्रमुख मोहन परसराम करोसिया (वय ५९) यांचे गुरुवारी निधन झाले.

death 19

त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, मुलगी, असा परिवार आहे. ते महापालिकेचे आरोग्य कर्मचारी तरुण व आरोग्य निरीक्षक सतीश करोसिया यांचे वडील होत.

हे देखील वाचा :

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now