सामाजिक

शेतकी संघाच्या जागेवर लवकरच मंगल कार्यालय उभारण्याचे आश्वासन

जळगाव लाईव्ह न्यूज । १० जानेवारी २०२२ । अमळनेर शहर व तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या शेतकी सहकारी संघाच्या इमारतीत वरच्या मजल्यावर लवकरच भव्य मंगल ...

तालुका युवा सचिवपदी अक्षय चांदणे

जळगाव लाईव्ह न्यूज । १० जानेवारी २०२२ । तालुक्यातील कानळादा येथील रहिवासी तथा सेवाभावी युवा कार्यकर्ता अक्षय चांदणे यांची लहुजी शक्ती सेना या सामाजिक ...

यावलात राष्ट्रवादी महिला आघाडीतर्फे संजय गांधी निराधार योजनेचे शिबिर

जळगाव लाईव्ह न्यूज । १० जानेवारी २०२२ । राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसाचे औचित साधून यावल येथे राष्ट्रवादी महिला आघाडीच्या वतीने ...

जिल्ह्याला मिळणार सव्वा कोटींची आधुनिक‎ जमीन मोजणीची उपकरणे‎

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ जानेवारी २०२२ । जमीन मोजणीच्या प्रक्रियेत येणाऱ्या‎ अडचणी आणि भूमिअभिलेख‎ कार्यालयातील तोकडे मनुष्यबळ या‎ बाबींमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांची‎ होणारी अडचण ...

लोकसहभागातुन जळगावला हरित शहर करूया – पोलीस अधिक्षक डॉ.प्रविण मुंडे

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ जानेवारी २०२२ । शहरातील सामाजिक संस्था, उद्योजक आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे स्थानिक रहिवासी यांच्या लोकसहभागातुन शहरांमधील प्रत्येक ओसाड जागेवर ...

सहकारी‎ ‎सोसायटीच्या‎ ‎चेअरमनपदी‎ ‎शोभा ‎भिरूड

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ जानेवारी २०२२ । यावल‎ तालुक्यातील डोंगरकोठारा येथील‎ विविध कार्यकारी सहकारी‎ ‎ सोसायटीच्या‎ ‎चेअरमन पदी‎ ‎शोभा लक्ष्मण‎ ‎भिरूड यांची‎ ‎ ...

टिटवी गावाच्या सरपंचपदी जागृती पाटील ‎‎

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ जानेवारी २०२२ । पाराेळा तालुक्यातील टिटवी येथे ७ ‎रोजी सरपंच पदाची‎ ‎ निवडणूक पार ‎ ‎पडली. यात‎ ‎जागृती विनोद ...

लोकसभा, न्यायपालिका व नोकरशाही यांचेवर अंकुश ठेवण्याचे काम माध्यम करतात – प्रा. नितीन मटकरी

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ जानेवारी २०२२ । लोकशाहीतील लोकसभा, न्यायपालिका, नोकरशाही यांच्यावर अंकुश म्हणजे माध्यम असून पत्रकार हे पद फार मोठे पद आहेत. ...

चोपड्यात खा.खडसे यांची पदाधिकाऱ्यांशी विविध विषयांवर चर्चा

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ जानेवारी २०२२ । चोपडा तालुक्यातील धानोरा येथे खा. रक्षाताई खडसे यांनी भेट दिली. यावेळी परिसरातील शेतकऱ्यांची खरीप हंगाम, पीएम ...