शालिनी वाणी यांचे निधन, उद्या अंत्यविधी

ऑगस्ट 4, 2022 9:58 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ ऑगस्ट २०२२ । जळगातील समर्थ कॉलनी येथील रहिवासी असलेल्या गं.भा.शालिनी मनोहर वाणी यांचे गुरुवारी निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा उद्या दि.५ रोजी सकाळी ८ वाजता राहत्या घरून २५, समर्थ कॉलनी, एम.जे. कॉलेज रोड, जळगाव येथून निघणार आहे. त्यांच्या पश्चात तीन मुले, सुना, एक मुलगी अर्चना, जावई संजय, नातं, नातू, नातं सून आणि एक पणती मिष्टी असा परिवार आहे. त्या मिलिंद, चंद्रकांत, शैलेश वाणी (नेवे) यांच्या आई होत.

nidhan varta jpg webp

चेतन वाणी

पत्रकारिता क्षेत्रात गत ११ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now