ग्रॅज्युट्स उमेदवारांसाठी खुशखबर!! SBI मध्ये तब्बल 2000 जागांवर भरती

सप्टेंबर 28, 2023 11:54 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । तुम्हीही सरकारी बँकेत नोकरीची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. भारतीय स्टेट बँकेत ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ पदाच्या भरतीची अधिसूचना जारी झालेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना SBI च्या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. SBI PO Recruitment 2023

sbi jpg webp

अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 ऑक्टोबर 2023 आहे. अर्ज करण्यापूर्वी पात्र उमेदवारांनी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून अर्ज करावा. SBI PO Bharti 2023

पदाचे नाव: प्रोबेशनरी ऑफिसर (PO)
शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी. (जे उमेदवार पदवीच्या अंतिम वर्ष / सेमेस्टरमध्ये आहेत ते देखील अर्ज करू शकतात)

वयाची अट: या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 एप्रिल 2023 रोजी 21 ते 30 वर्षे असावे. [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
अर्ज शुल्क: General/EWS/OBC: ₹750/- [SC/ST/PWD: फी नाही]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 03 ऑक्टोबर 2023

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online 

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now