जळगाव लाईव्ह न्यूज । ३ जानेवारी २०२२ । आसोदा येथील बसस्थानका-समोरील रहिवासी सविता प्रभाकर लिंबायत (वय ६५) यांचे रविवारी ह्दयविकाराने निधन झाले.

त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, एक मुलगी, जावाई, नातवंड असा परिवार आहे. ते भूषण व किशोर लिंबायत यांच्या त्या आई तर छगनराव, जगन्नाथ, शांताराम व रतिलाल खंबायत यांच्या त्या भगिनी होत.

हे देखील वाचा :
- भाजप जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी यांना पितृशोक; आदर्श शिक्षक डी. सी. चौधरी यांचे ८३ व्या वर्षी निधन
- विमलबाई रामचंद्र थोरात यांचं निधन
- जळगाव लाईव्हचे चेतन पाटील यांना मातृशोक
- प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचं निधन; उद्योगविश्वावर मोठी शोककळा
- ‘साईमत’चे संपादक प्रमोद बऱ्हाटे यांना पितृशोक; निळकंठ बऱ्हाटे यांचे निधन








