---Advertisement---
भडगाव

पिचर्डेचा सौरभ उच्च शिक्षणासाठी जर्मनीला रवाना

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ ऑक्टोबर २०२२ । भडगाव तालुक्यातील पिचर्डे येथील प्रगतीशील शेतकरी व भडगाव तालुका राष्ट्रवादी किसान सेल चे तालुकाध्यक्ष दिपक संभाजी महाजन यांचा मुलगा सौरभ दिपक महाजन हा बी.ई शिक्षण पूर्ण करून जर्मनीतील बर्लिनमध्ये  व्हॉकशुल फ्रिजिनिअस युनिव्हर्सिटी ऑफ अप्लाईड सायन्स बर्लिन.येथे जात आहे.

jalgaon 2022 10 26T185031.118 jpg webp

इंडस्ट्रीयल इंजिनियरिंग ऑड इंटरनॅशनल मॅनेजमेंट या कोर्स साठी जर्मनी त गेला सौरभ महाजन 10वी नंतर भुजबळ नॉलेज सिटीत मॉकेनिकल डिप्लोमा करून पुणे येथे JSPM कॉलेज मध्ये बीई पुर्ण केली आहे वडिलांना शेतीत मदत करून शिक्षण करणार्या सौरभला परिसरातून शुभेच्छाचा वर्षाव होत आहे राष्ट्रवादीचे नेते माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांची भेट झाली असता त्यांनी ही शुभेच्छा देऊन शिक्षण पूर्ण झाल्यावर भेटण्यासाठी  बोलविले आहे. सौरभ चे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

---Advertisement---

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---