गुन्हेजळगाव जिल्हापाचोरा

सरपंचाकडून ग्रामस्थाला जीवे मारण्याची धमकी

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ जानेवारी २०२२ । पाचोरा तालुक्यातील भोकरी येथील सरपंच अरमान अब्दुल् काकर याला येथील ग्रामस्थ फिर्यादी अन्वर अब्दुल रेहमान ( रा.भोकरी ता. पाचोरा ) याने धार्मिक कार्यक्रमामध्ये जास्त सहभाग घेत नाही.

व राजकारणात जास्त सहभाग घेतात. असे बोलल्याचे राग येऊन आरोपी याने फोन करून शिवीगाळ केली व घरी येऊन जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी फिर्यादीच्या जबाबावरून येथील पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.

हे देखील वाचा :

Related Articles

Back to top button