10वी, 12वी उत्तीर्णांना मुंबईमध्ये नोकरीची सुवर्णसंधी.. चांगला पगार मिळेल, कसा कराल अर्ज?

नोव्हेंबर 16, 2022 6:01 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । 10वी, 12वी उत्तीर्णांना नोकरीची चांगली संधी चालून आलीय. सोसायटी फॉर अप्लाइड मायक्रोवेव्ह इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग अँड रिसर्च अर्थात SAMEER मध्ये विविध पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पदांनुसार पात्र उमेदवाराने मुदतीपूर्वीच ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 डिसेंबर 2022 आहे. SAMEER Recruitment 2022

job 1 jpg webp

रिक्त पदांची संख्या : 07

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1) निम्न श्रेणी लिपिक 04
शैक्षणिक पात्रता :
 (i) 12वी उत्तीर्ण (ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि किंवा हिंदी 30 श.प्र.मि.

2) ड्रायव्हर 02
शैक्षणिक पात्रता :
 (i) 10वी उत्तीर्ण (ii) हलके वाहन चालक परवाना (iii) 05 वर्षे अनुभव

3) मल्टी टास्किंग स्टाफ 01
शैक्षणिक पात्रता 
: 10वी उत्तीर्ण

इतका पगार मिळेल :
निम्न श्रेणी लिपिक – 19,900/-
ड्रायव्हर – 19,900/-
मल्टी टास्किंग स्टाफ – 18,000/-

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 05 डिसेंबर 2022
अर्जाची प्रिंट पोस्टाने पाठविण्याची शेवटची तारीख: 20 डिसेंबर 2022
अर्ज पोस्टाने पाठविण्याचा पत्ता: Registrar, Society for Applied Microwave Electronics Engineering & Research (SAMEER), IIT Campus, Powai, Mumbai 400076

भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now