जळगाव लाईव्ह न्यूज । २८ जानेवारी २०२२ । समाजवादी पार्टीच्या मायनारिटी सेलच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी रिजवान अली रजा अली खतीब यांची निवड करण्यात आली. ही निवड महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आमदार अबू आसिम आझमी यांच्या आदेशानुसार करण्यात आली आहे.

प्रदेश महासचिव जुल्फिकर आझमी, जळगाव जिल्हाध्यक्ष तसेच जिल्हा निरीक्षक शेख मोईनुद्दीन इकबाल, हाफिज खान यांनी रिजवान अली खतीब यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

हे देखील वाचा :
- आदिवासी बांधवांपर्यंत योजनांची माहिती पोहोचणार; जळगावात ‘सेवा संकल्प अभियान’च्या चित्ररथाचा शुभारंभ
- शिरपूर-चोपडा महामार्गावर भीषण अपघात; मध्यप्रदेशातील चौघांचा जागीच मृत्यू
- गणेशोत्सवात सर्वसामान्यांना दिलासा ! खाद्यतेल स्वस्त करण्यासाठी सरकार उचलणार मोठं पाऊल
- जमीन कर्जासाठी आता ‘एनए’ची गरज नाही! जिल्हाधिकाऱ्यांचे बँकांना स्पष्ट आदेश
- जळगावात DYSP नितीन गणापुरे यांच्या पथकाचा सट्टा-जुगार अड्ड्यांवर छापा!







