निवृत्त तहसीलदार अर्जुन पवार यांचे निधन

डिसेंबर 31, 2021 11:30 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ डिसेंबर २०२१ । शहरातील भूषण काॅलनीतील निवृत्त तहसीलदार अर्जुन राहू पवार (वय ६७) यांचे गुरुवारी रात्री ८.३५ वाजता निधन झाले.

death 2 jpg webp

पश्चात पत्नी दाेन मुले, दाेन मुली, सुन, असा परिवार आहे. ते सुनील व किरण पवार यांचे वडील हाेत.

हे देखील वाचा :

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now