⁠ 
बुधवार, एप्रिल 17, 2024

निवृत्ती रामू तायडे यांचे निधन

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ डिसेंबर २०२१ । यावल तालुक्यातील पाडळसे येथील माजी ग्रामपंचायत सदस्य निवृत्ती रामू तायडे (वय ७२) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.

त्यांच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी, सून व नातवंडे असा परिवार आहे. ते सामाजिक कार्यकर्ते दादा तायडे यांचे वडील होत.

हे देखील वाचा :