⁠ 
शुक्रवार, मे 17, 2024

रेल्वेचे निवृत्त कर्मचारी पांडुरंग चितारे यांचे निधन

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ जानेवारी २०२२ । शहरातील जुनी जोशी कॉलनी येथील रहिवासी तथा निवृत्त रेल्वे कर्मचारी पांडुरंग भगाजी चितारे-जोशी (वय ८५) यांचे शनिवारी अल्पश: आजाराने निधन झाले.

ते प्रवीण व स्वप्निल जोशी यांचे वडील होत.