बुधवार, नोव्हेंबर 29, 2023

मुंबईत नोकरीची संधी!! राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्समध्ये बंपर जागांवर भरती

राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड (RCFL) ने भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविले आहे. इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाइट www.rcfltd.com द्वारे अर्ज करू शकतात. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 09 ऑगस्ट 2023 आहे. या भरतीद्वारे एकूण 124 जागा भरल्या जातील . RCFL Bharti 2023

पदाचे नाव :
मॅनेजमेंट ट्रेनी

आवश्यक पात्रता: 60% गुणांसह B.E./B.Tech. (केमिकल/मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/इन्स्ट्रुमेंटेशन/सिव्हिल) किंवा डिप्लोमा किंवा कोणत्याही शाखेतील पदवी+MBA

वयाची अट: 01 मे 2023 रोजी 18 ते 27 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
अर्ज फी : अर्ज शुल्क रु. 1000 आहे. SC/ST/PWBD/XSM/महिला श्रेणीतील उमेदवारांना अर्ज फी भरण्यापासून सूट देण्यात आली आहे.

वेतनमान :
प्रशिक्षण कालावधी दरम्यान उमेदवारांना दरमहा 30000 रुपये मिळतील. एक वर्षाचे प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केल्यानंतर रु. 40,000/- ते 1,40,000/- पर्यंतच्या वेतनश्रेणीवर वेतन दिले जाईल.

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 09 ऑगस्ट 2023
भरतीची अधिसूचना वाचा
Online अर्ज: Apply Online