निवृत्त कर्मचारी रमेश सोनार यांचे निधन

डिसेंबर 31, 2021 4:07 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ डिसेंबर २०२१ । शहरातील कांचन नगरातील रहिवासी व सार्वजनिक बांधकाम विभागाचे निवृत्त कर्मचारी रमेश खंडू सोनार यांचे निधन झाले.

death 3 jpg webp

त्यांच्या पश्चात दोन मुली, जावई, नातवंडे असा परीवार आहे.

हे देखील वाचा :

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related Stories