Friday, December 9, 2022

रमेश‎ पाटील यांची जिल्हा नियोजन‎ समितीवर निवड‎

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ जानेवारी २०२२ ।‎ जिल्हा नियोजन‎ समितीवर विशेष निमंत्रित सदस्य‎ ‎म्हणून कल्याणे‎ ‎होळ येथील‎ ‎सरपंच तथा‎ ‎राष्ट्रवादीचे‎ ‎माजी‎ ‎तालुकाध्यक्ष‎ रमेश राजाराम पाटील यांची‎ महाराष्ट्र शासनाने नियुक्ती केली‎ आहे. या संदर्भात शासनाचे‎ उपसचिव संजय धुरी यांचे पत्र‎ प्रशासनाला प्राप्त झाले आहे.‎

- Advertisement -

या बद्दल पालकमंत्री गुलाबराव‎ पाटील, जिल्हा बँकेचे संचालक‎ संजय पवार, माजी पालकमंत्री‎ सतीश पाटील, काँग्रेसचे प्रदेश‎ सचिव डी.जी.पाटील, जि.प.‎सदस्य प्रतापराव पाटील, अरविंद‎ मानकरी, कल्पनाताई अहिरे, अमित‎ पाटील, नगरसेवक अभिजित‎ पाटील, सेनेचे सहसंपर्क प्रमुख‎ गुलाबराव वाघ, सुरेश चौधरी,‎ मोहन पाटील, कल्पिता पाटील यांनी‎ त्यांचे काैतुक केले आहे.‎

हे देखील वाचा :

- Advertisement -
[adinserter block="2"]