---Advertisement---
नोकरी संधी

ITI उत्तीर्णांसाठी रेल्वेत 548 पदांवर भरती, कसा आणि कुठे अर्ज कराल?

---Advertisement---

दक्षिण पूर्व मध्य रेल्वे (SECR) अंतर्गत 548 शिकाऊ पदांच्या भरतीसाठी एक सूचना प्रसिद्ध केली आहे. पात्र उमेदवार या पदांसाठी दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या अधिकृत वेबसाइटवर अर्थात secr.indianrailways.gov.in वर 03 जून 2023 किंवा त्यापूर्वी ऑनलाइन अर्ज करू शकतात. SECR Recruitment 2023

train 3 jpg webp

पदाचे नाव: अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)

---Advertisement---

शैक्षणिक पात्रता
अर्जदारांनी 10वी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी किंवा 10+2 प्रणाली अंतर्गत त्याच्या समतुल्य उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
मान्यताप्राप्त संस्थेतून संबंधित ट्रेडमधील आयटीआय अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेला असावा.
तुम्हाला पोस्टच्या तपशीलांसाठी सूचना लिंक तपासण्याचा सल्ला दिला जातो.

RBI मध्ये अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..

वयोमर्यादा
यासाठी अर्ज करण्याची किमान वयोमर्यादा १५ वर्षे आहे. आणि कमाल वयोमर्यादा 24 वर्षे आहे.

नोकरी ठिकाण: बिलासपूर विभाग

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 03 जून 2023 (11:59 PM)
दक्षिण पूर्व मध्य रेल्वे (SECR) च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या –https://secr.indianrailways.gov.in.

जाहिरात (Notification): पाहा
Online अर्ज: Apply Online  

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---