‘निसर्ग मित्र’ समितीच्या जिल्हाध्यक्षपदी प्रवीण पाटील

फेब्रुवारी 18, 2022 9:49 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ जानेवारी २०२२ । महाराष्ट्र शासन छत्रपती शिवाजी महाराज राज्यस्तरीय वनश्री पुरस्कारप्राप्त निसर्ग मित्र समितीच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी प्रवीण पाटील यांची निवड करण्यात आली. समितीचे संस्थापक अध्यक्ष प्रेमकुमार अहिरे, प्रदेशाध्यक्ष डी. आर. पाटील, प्रदेश सचिव संतोष पाटील यांनी ही निवड जाहीर केली आहे.

p. patil

समितीमार्फत राज्यभरात पर्यावरण संतुलनासाठी वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन, पाणीबचत, वन्यप्राणी, पशु-पक्षी व जंगलाची जोपासना व पर्यावरण विषयक कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. पाटील यांना पर्यावरण क्षेत्रातील १२ पुरस्कार मिळाले आहेत.

हे देखील वाचा :

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now