Tuesday, May 24, 2022
Jalgaon Live News
Download App
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • रावेर
    • यावल
    • चोपडा
    • भडगाव
    • जामनेर
    • पारोळा
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • बोदवड
    • अमळनेर
    • मुक्ताईनगर
  • राजकारण
  • प्रशासन
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
    • जिल्हा परिषद
  • कोरोना
  • गुन्हे
  • नोकरी संधी
  • सामाजिक
  • सरकारी योजना
  • वाणिज्य
No Result
View All Result
Jalgaon Live News
No Result
View All Result
Jalgaon Live News
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • प्रशासन
  • कोरोना
  • गुन्हे
  • नोकरी संधी
  • सामाजिक
  • सरकारी योजना
  • वाणिज्य

खंडित होणारा वीज पुरवठा सुरळीत करा अन्यथा…फैजपूर भाजपाचा इशारा

faizpur
चेतन पाटीलbyचेतन पाटील
July 15, 2021 | 5:37 pm

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ जुलै २०२१ । फैजपूर शहरात नवीन सब स्टेशनची निर्मिती झाल्यापासून वीज पुरवठा हा गेल्या पंधरा वीस दिवसापासून वारंवार खंडित होत असल्याने शहरवासीय कमालीचे त्रस्त झाले आहे.

यामुळे शहरातील उद्योगधंद्यांना मोठा बाधा निर्माण होत असून तर सर्वसामान्य तसेच शेतकरी बंधूंचे का मागण्यांचे दिवस असून दिवसभर शेतकरी शेतात काम करीत असून रात्री त्यांच्या स्वयंपाक जेवणाच्या व झोपेच्या ऐनवेळी लाईट बंद झाल्यामुळे त्यांची झोप उडाली आहे तसेच रात्रीच्या अवेळी होणारा विद्युत पुरवठा बंद होत असल्याने मोठ्या प्रमाणात चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे.

या बाबतीत भाजपाकडून व शहरवासीयांकडून महावितरण अधिकाऱ्यांची वेळोवेळी संपर्क केला असता गेल्या पंधरा दिवसापासून या तक्रारीकडे दखल न घेतल्यामुळे माजी नगराध्यक्ष निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली फैजपूर भाजपाने या बाबी महावितरणच्या ग्रामीण कार्यालयामध्ये विद्युत अधिकारी फिरके, कनिष्ठ अभियंता सरोदे यांच्याशी या बाबी चर्चा करून निवेदन सादर केले आहे.

या निवेदनात उल्लेख करण्यात आला आहे की महावितरण जर विद्युत बिल भरण्यास विलंब झाला असत त्याचे दंड आकारते मात्र गेल्या पंधरा दिवसापासून विद्युत खंडित होत असल्याने उद्योगधंद्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. यामुळे व्यापारी शहरवासीयांना मानसिक त्रासाला सामोरे जावे लागले आहे. यास महावितरणचा गलथानपणा कारणीभूत असल्याचे म्हटले आहे. सदर विषय येत्या दोन दिवसात तक्रार निवारण न झाल्यास भाजपाकडून आंदोलन करण्यात येऊन ग्राहकांना विद्युत बिले न भरण्याचा इशारा देण्यात येणार आहे.

याप्रसंगी माजी नगराध्यक्ष निलेश राणे, तालुका उपाध्यक्ष नितीन नेमाडे, जयदीप राणे, भाजपा शहराध्यक्ष अनंता नेहेते, संजय सराफ, पिंटू भाऊ तेली, नरेंद्र चौधरी ,रितेश चौधरी, हरीश होले ,भरत कोल्हे आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्राम । फेसबुक । ट्विटर । इंस्टग्राम ।युट्युब। गुगल न्यूज

in यावल
SendShareTweet
चेतन पाटील

चेतन पाटील

deokar-advt

grf ad 100x100 mm pdf

 

Next Post
obc reservation erandol

ओबीसींचे राजकीय आरक्षण वाचविण्यासाठी ना.छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली चर्चा

dharangaon 1

खळबळजनक : नाल्यात बैलगाडी वाहिली, बैल ठार, महिला बचावली, पतीचा शोध सुरू

nature heart foundation vadgaon gp

नेचर हार्ट फाउंडेशन व नेहरू युवा केंद्र जळगावं यांच्या संयुक्त विद्यमाने वडगाव येथे वृक्षारोपण.

© 2017 Powered by ContentOcean Infotech Private Limited.

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • रावेर
    • यावल
    • चोपडा
    • भडगाव
    • जामनेर
    • पारोळा
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • बोदवड
    • अमळनेर
    • मुक्ताईनगर
  • राजकारण
  • प्रशासन
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
    • जिल्हा परिषद
  • कोरोना
  • गुन्हे
  • नोकरी संधी
  • सामाजिक
  • सरकारी योजना
  • वाणिज्य

© 2017 Powered by ContentOcean Infotech Private Limited.