राजकारण
Jalgaon Politics : Get the latest political happenings, events, and analysis from Jalgaon District. Trusted coverage on local political movements and decisions.
मोठी बातमी : काल मुख्यमंत्र्यांसोबत असलेले जळगावचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील आज नॉट रिचेबल
जळगाव लाईव्ह न्यूज । २२ जून २०२२ । राज्यच्या राजकारणात मोठा भूकंप झाला असून नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे जवळपास ४० आमदार घेऊन बाहेर पडले ...
Eknath Shinde Updates : माझ्याकडे ४० पेक्षा जास्तीचे आमदार आहेत : एकनाथ शिंदे
जळगाव लाईव्ह न्यूज । २२ जून २०२२ । माझ्याकडे आज ४० पेक्षा जास्त आमदार आहेत. कालपेक्षा आज जास्त आमदार असून सर्व माझ्यासोबत आहेत. आमदारांना ...
कन्फर्म बातमी : एकनाथ शिंदेंसोबत जळगाव जिल्ह्यातील ‘हे’ तीन आमदार… फोटो झाले व्हायरल…
जळगाव लाईव्ह न्यूज । २२ जून २०२२ । शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचा एक मोठा गट असून यात जळगाव जिल्ह्यातील काही आमदार असल्याचे ...
Exclusive : जळगावात भाजप आमदारांच्या घर, कार्यालयाची सुरक्षा वाढवली!
जळगाव लाईव्ह न्युज | २१ जून २०२२ | शिवसेना नेते तथा नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे हे नॉटरिचेबल असून त्यांनी बंडाचा हत्यार उचलला आहे. ...
मला मंत्री करू नका पण भाजपा सोबत युती करा – एकनाथ शिंदे
जळगाव लाईव्ह न्यूज । २१ जून २०२२ । एकनाथ शिंदे व उद्धव ठाकरे यांच्या मधील फोनवर चर्चा झाल्याची बातमी समोर येत आहे. यावेळी शिंदे ...
Master Plan : राज्याचे सरकार उलथवून टाकण्यासाठी ‘जळगाव मनपा पॅटर्न’
जळगाव लाईव्ह न्यूज । चेतन वाणी । राज्यात सध्या मोठी खळबळ उडाली असून राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राज्यात महाविकास ...
मोठी बातमी ! एकनाथ शिंदे यांना गटनेते पदावरून हटवले
जळगाव लाईव्ह न्युज | २१ जून २०२२ । सकाळ पासून नॉट रिचेबल असलेल्या एकनाथ शिंदे यांना गटनेता पदावरून हटवण्यात आले आहे. मुख्यंमत्री यांच्या बैठकीत ...
Eknath Shinde Update : आम्ही सत्तेसाठी कधीही प्रतारणा केली नाही – एकनाथ शिंदे
जळगाव लाईव्ह न्यूज । २१ जून २०२२ । विधान परिषद निवडणूक आटोपल्यानंतर नॉट रिचेबल असलेले नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे हे सोशल मीडियाच्या माध्यमातून पहिल्यांदाच ...
मोठी बातमी : उद्धव ठाकरे यांच्या बैठकीला शिवसेनेचे केवळ १८ आमदार.. इतर गेले कुठे?
जळगाव लाईव्ह न्यूज | २१ जून २०२२ | राज्यसभा निवडणूक व विधानपरिषद निवडणूकमध्ये लागोपाठ दोन वेळा धोबीपछाड मिळालेल्या महाविकासआघाडीला अजून मोठा एक धक्का बसला ...