Thursday, August 18, 2022
Jalgaon Live News
Download App
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • रावेर
    • यावल
    • चोपडा
    • भडगाव
    • जामनेर
    • पारोळा
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • बोदवड
    • अमळनेर
    • मुक्ताईनगर
  • ब्रेकिंग
  • विशेष
  • राजकारण
  • प्रशासन
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
    • जिल्हा परिषद
  • गुन्हे
  • नोकरी संधी
  • सरकारी योजना
  • वाणिज्य
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Jalgaon Live News
No Result
View All Result
Jalgaon Live News
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
  • ब्रेकिंग
  • विशेष
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हे
  • नोकरी संधी
  • सरकारी योजना
  • वाणिज्य
  • व्हिडीओ

पाचोरा नगरपालिकेच्या आरक्षण सोडत जाहीर : इतर मागास प्रवर्गासाठी ७ जागा आरक्षित 

चिन्मय जगतापbyचिन्मय जगताप
July 28, 2022 | 6:58 pm
pachora nagarpaika

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ जुलै २०२२ । पाचोरा नगरपरिषद पाचोरा सार्वत्रिक निवडणूक २०२२ साठी आरक्षण सोडत कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाचे आदेशानूसार गुरुवारी रोजी दुपारी ३ वाजता नगरपरिषद सभागृह येथे पार पडला. त्यानूसार एकूण १४ प्रभागांमधून २८ सदस्य संख्या यापुर्वीच निश्चीती झालेली होती. यापूर्वी १३ जून रोजी अनुसुचीत जाती, अनुसुचीत जाती (महिला), अनुसुचीत जमाती, अनुसुचीत जमाती (महिला)  करीताचे आरक्षण निश्चीत करण्यात आलेले होते. आज रोजी नागरीकांचा मागासप्रवर्ग, नागरीकांचा मागासप्रवर्ग (महिला), महिला व सर्वसाधारण प्रवर्गाकरीता खालील प्रमाणे आरक्षण सोडत काढण्यात आली. 

त्यानुसार इतर मागास प्रवर्गासाठी  एकूण ७ जागा राखीव झाल्या असून यातील ४ जागांसाठी महिलाचे आरक्षण जाहीर झोले आहे. प्रभाग क्र ३ ४,५ व ९ प्रभागातील प्रत्यकी एक जागा  महिलांसाठी राखीव झाली असून प्रभाग ८,१३ व १४ प्रभागातील एक जागा इतर मागासवर्ग साठी आरक्षित झाली आहे.उर्वरित सविस्तर आरक्षण पुढील प्रमाणे

प्रभाग क्रं. १ अ) अनुसूचित जाती (महिला)

प्रभाग क्रं.१ ब) सर्वसाधारण

प्रभाग क्रं.२अ) अनुसूचित जाती (महिला)

प्रभाग क्रं.२ ब) सर्वसाधारण

प्रभाग क्रं.३अ) नागरिकांचा मागासप्रवर्ग (महिला) 

प्रभाग क्रं.३ ब) सर्वसाधारण

प्रभाग क्रं.४ अ) नागरिकांचा मागासप्रवर्ग (महिला)

प्रभाग क्रं.४ ब) सर्वसाधारण

प्रभाग क्रं.५ अ) नागरिकांचा मागासप्रवर्ग (महिला)

प्रभाग क्रं.५ ब) सर्वसाधारण

प्रभाग क्रं.६ अ) अनुसूचित जमाती   

प्रभाग क्रं.६ ब) सर्वसाधारण (महिला )

प्रभाग क्रं.७ अ) अनुसूचित जाती

प्रभाग क्रं.७ ब) सर्वसाधारण (महिला )

प्रभाग क्रं.८ अ) नागरिकांचा मागासप्रवर्ग

प्रभाग क्रं.८ ब) सर्वसाधारण ( महिला )

प्रभाग क्रं.९ अ) नागरिकांचा मागासप्रवर्ग (महिला)

प्रभाग क्रं.९ ब) सर्वसाधारण

प्रभाग क्रं.१० अ) सर्वसाधारण (महिला)

प्रभाग क्रं.१० ब) सर्वसाधारण 

प्रभाग क्रं.११ अ) सर्वसाधारण (महिला )

प्रभाग क्रं.११ ब) सर्वसाधारण

प्रभाग क्रं.१२ अ) सर्वसाधारण (महिला )

प्रभाग क्रं.१२ ब) सर्वसाधारण

प्रभाग क्रं.१३ अ) नागरिकांचा मागासप्रवर्ग

प्रभाग क्रं.१३ ब) सर्वसाधारण ( महिला )

प्रभाग क्रं.१४ अ) नागरिकांचा मागासप्रवर्ग

प्रभाग क्रं.१४ ब) सर्वसाधारण ( महिला )

सदर आरक्षण सोडतीवर हरकती व सुचना दिनांक २९/०७/२०२२ ते ०१/०८/२०२२ पावेतो मागविण्याचा कालावधी आहे. 

सदर बैठकीस पिठासीन अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी डॉ.विक्रम बांदल यांच्या अध्यक्षतेखाली सदर आरक्षण सोडतीचा कार्यक्रम पार पडला. सदर आरक्षण सोडतीकरीता गो.से.हायस्कूल कडून आलेले शिक्षक महेश कौंडिण्य यांच्या समवेत असलेले विद्यार्थी चि. भार्गव राजेंद्र मानकरे व कु.वैष्णवी गोपाल पवार या विद्यार्थ्यांच्या हस्ते सर्वांसमोर चिठ्ठी काढण्यात आली. सदर प्रक्रियेचे व्हिडीओ चित्रीकरण करण्यात आले व सदर प्रक्रिया अतिशय पारदर्शकपणे व राज्य निवडणूक आयोगाचे निर्देशांन्वये पुर्ण करण्यात आली. यावेळी तहसिलदार श्री.कैलास चावडे, पाचोरा नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी तथा प्रशासक श्रीमती.शोभा बाविस्कर, उपमुख्याधिकारी श्री.दगडू शिवाजी मराठे, प्रशासकिय अधिकारी श्री.प्रकाश भोसले, संगणक अभियंता, मंगेश माने, विधी अधिकारी भारती निकुंभ, लिपीक विशाल दिक्षीत, लिपीक ललित सोनार, किशोर मराठे तसेच अधिकारी कर्मचारी व शहरातील विविध राजकिय पक्षांचे प्रतिनिधी, नागरीक मोठया संख्येने उपस्थित होते.

Follow Us

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

in Uncategorized
SendShareTweet
चिन्मय जगताप

चिन्मय जगताप

पत्रकारिता क्षेत्रात गत ३ वर्षांपासून कार्यरत. जळगाव शहरात रिऍलिटी चेकचा विशेष अनुभव. मनपा, राजकारण क्षेत्रातील वृत्त संकलन. लाईव्ह, स्टुडिओत अँकरिंग. विशेष मुलाखतींची हाताळणी. विशेष वृत्त लेखन तसेच वृत्त संपादन.

sushilnagar-munot-advt
Copy
Next Post
MSEB

ग्राहकांच्या सोयीसाठी शनिवार व रविवारी वीजबिल भरणा केंद्र सुरू

उपसरपंचामध्ये हमरी तुमरी

वढोदा पानाचे येथे महिला सरपंच व उपसरपंचामध्ये हमरी - तुमरी

ummesh patil

खासदार उन्मेश पाटील यांनी केले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन

© 2017 Powered by ContentOcean Infotech Private Limited.

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • रावेर
    • यावल
    • चोपडा
    • भडगाव
    • जामनेर
    • पारोळा
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • बोदवड
    • अमळनेर
    • मुक्ताईनगर
  • ब्रेकिंग
  • विशेष
  • राजकारण
  • प्रशासन
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
    • जिल्हा परिषद
  • गुन्हे
  • नोकरी संधी
  • सरकारी योजना
  • वाणिज्य
  • व्हिडीओ

© 2017 Powered by ContentOcean Infotech Private Limited.

Join WhatsApp Group